Gokul Dudh Sangh Kolhapur
Gokul Dudh Sangh Kolhapuresakal

Gokul Dudh Sangh Kolhapur : गोकुळ अध्यक्ष नविद मुश्रीफ मुख्‍यमंत्र्यांना भेटीला, 'या' प्रश्‍नांबाबत होणार चर्चा

Gokul Dudh Sangh : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) अध्यक्ष नविद मुश्रीफ आज (ता.११) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत.
Published on

Gokul Dudh Sangh Navid Mushrif : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचे (गोकुळ) अध्यक्ष नविद मुश्रीफ आज (ता.११) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहेत. मुख्यमंत्र्यांना वेळ नसल्यामुळे अध्यक्षपदी निवड झाल्यावर अध्यक्ष मुश्रीफ यांना भेट मिळाली नव्हती. तेव्हाच पुढील आठवड्यात भेट देण्याचे आश्‍वासन दिले होते. त्यानुसार अध्यक्ष मुश्रीफ मुंबईला रवाना झाले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com