Kolhapur Crime: काेल्हापूर जिल्ह्यात चोरट्यांची एक कोटीची ‘दिवाळी’; शहरासह गडहिंग्लज, कागल, गांधीनगरात डल्ला

Series of Festive Burglaries in Kolhapur: दिवाळीच्या धामधुमीत चोरट्यांनी मात्र एक कोटींहून अधिक किमतीच्या ऐवजावर डल्ला मारत ‘दिवाळी’ साजरी केल्याचे दिसून आले. शहरातील गजबजलेल्या कॉलन्यांसह कागल, गडहिंग्लज, पेठवडगाव, गांधीनगरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला.
Thieves strike across Kolhapur district during Diwali week; ₹1 crore worth valuables stolen from homes.

Thieves strike across Kolhapur district during Diwali week; ₹1 crore worth valuables stolen from homes.

Sakal

Updated on

कोल्हापूर: कुठे भरदिवसा तर कुठे वर्दळीच्या ठिकाणी चोऱ्यांचे लागोपाठ प्रकार मागील आठवड्याभरात घडले आहेत. दिवाळीच्या धामधुमीत चोरट्यांनी मात्र एक कोटींहून अधिक किमतीच्या ऐवजावर डल्ला मारत ‘दिवाळी’ साजरी केल्याचे दिसून आले. शहरातील गजबजलेल्या कॉलन्यांसह कागल, गडहिंग्लज, पेठवडगाव, गांधीनगरात चोरट्यांनी धुमाकूळ घातला. चोरीच्या घटनांनी आयुष्याची पुंजी गमावलेल्या अनेक कुटुंबीयांना पोलिसांकडून या चोऱ्यांचा छडा लागण्याची आस लागून राहिली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com