माेठी बातमी! 'काेल्हापूर जिल्ह्यातील शिक्षकांच्या बदली प्रमाणपत्रांची फेरपडताळणीचे आदेश'; शिक्षकांची उडाली तारांबळ

Kolhapur Orders Re-Verification of Teacher Transfer Certificates: दिव्यांग व आजारी कर्मचाऱ्यांच्या वैद्यकीय प्रमाणपत्रांची फेर पडताळणी करून ते बदलीस पात्र आहेत का याचा अहवाल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठातांना सादर करण्यास सांगितले आहे.
Kolhapur teachers face confusion as district administration orders re-verification of transfer certificates.
Kolhapur teachers face confusion as district administration orders re-verification of transfer certificates.Sakal
Updated on

राजेंद्र पाटील

फुलेवाडी: जिल्हा परिषद शाळांतील प्राथमिक शिक्षकांनी सोयीच्या बदलीसाठी दिव्यांग व गंभीर आजारी असलेली प्रमाणपत्रे सादर केली आहेत. सदरची प्रमाणपत्रे खोटी असल्याचा आरोप होऊन तक्रारी झाल्याने शासनाने या प्रमाणपत्रांची फेरपडताळणी करण्याचे आदेश दिले आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील सुमारे ३५६ शिक्षकांच्या प्रमाणपत्रांची फेरपडताळणी करण्याचे आदेश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांनी दिले.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com