Kolhapur Diwali Accident News
esakal
देशभरात दिवाळी साजरी होत असतानाच कोल्हापुरात एक दुर्दैवी घटना घडली आहे. फटाके आणण्यासाठी गेलेल्या बहीण भावासह पुतणीचा अपघाती मृत्यू झाला आहे. त्यामुळे ऐन दिवाळीच्या दिवशी एकाच कुटुंबातील तिघे जण दगावले आहेत. या घटनेने मृतांच्या कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.