

Major Errors Found
sakal
कोल्हापूर: महापालिका निवडणूक दहा वर्षांनंतर होण्याची शक्यता असताना प्रारूप मतदार यादीत प्रचंड घोळ झाला आहे. प्रत्येक प्रभागातील हजारो नावे दुसऱ्या प्रभागात गेल्याच्या, कुटुंबातील नावे विविध ठिकाणी टाकल्याच्या, ग्रामीणमधील नावे समाविष्ट असल्याच्या हरकती कोल्हापुरात पक्षांकडून प्रशासन धारेवर दररोज येत आहेत.