Kolhapur Voter List: हद्दीतील मोठा घोळ! हजारो मतदारांची नावे गायब; नागरिक संतप्त. प्रारूप मतदार यादीत धक्कादायक चुका
Voter Names Shifted to Wrong Ward: मतदार यादीतील मोठ्या त्रुटीमुळे संपूर्ण प्रभागांमध्ये गोंधळाचे वातावरण; चुकीच्या विभागीय यादीमुळे नागरिकांना वारंवार पडताळणीसाठी धावपळ करावी लागत असून सुधारणा प्रक्रियेतही विलंब.
कोल्हापूर: इच्छुक, कार्यकर्त्यांनी हद्दीनुसार नावे तपासण्यास सुरुवात केल्यानंतर प्रारूप मतदार यादीतील एका प्रभागातील हजारांवर नावे दुसऱ्या प्रभागात जाण्याचे अनेक प्रकार घडल्याचे समोर येत आहे.