Duplicate Voters Identified
sakal
कोल्हापूर
Kolhapur Election: प्रभागनिहाय प्रारूप यादीत दुबार मतदार ३२ हजाराहून अधिक,बनावट मतदार असण्याची शक्यता
Duplicate Voters Identified: महापालिकेने प्रभागनिहाय प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादींमधील चार लाख ९४ हजार ७११ मतदारांपैकी ३२ हजार २२५ मतदारांची दुबार आहेत. त्यांची बनावट मतदारांची शक्यता म्हणून ओळखले जात आहे.
कोल्हापूर: महापालिकेने प्रभागनिहाय प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार यादींमधील चार लाख ९४ हजार ७११ मतदारांपैकी ३२ हजार २२५ मतदारांची दुबार आहेत. त्यांची बनावट मतदारांची शक्यता म्हणून ओळखले जात आहे.

