Last-Minute Campaign : नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी सुरू असणारा प्रचार मतदानापूर्वी अवघा ९ तास आधी थांबला. मात्र, त्यानंतर निवडणूक क्षेत्रातील राजकीय फलक, झेंडे, चिन्हे काढण्यात प्रशासकीय कर्मचाऱ्यांची रात्र गेली.
कोल्हापूर : नगरपरिषद आणि नगरपंचायतीसाठी सुरू असणारा प्रचार मतदानापूर्वी अवघा ९ तास आधी थांबला. मात्र, त्यानंतर निवडणूक क्षेत्रातील राजकीय फलक, झेंडे, चिन्हे काढण्यात प्रशासकीय कर्मचाऱ्यांची रात्र गेली.