Kolhapur Election : 'ईव्हीएम' गोदाम बारगळले, फेरप्रस्तावच नाही; निवडणूक विभागाकडून 'इतक्या' जागांची झाली होती पाहणी

Kolhapur Election Department : जिल्ह्यात ईव्हीएम गोदामासाठी अलीकडच्या काळात प्रस्ताव पाठविण्यात आलेला नाही.
Kolhapur Election Department
Kolhapur Election Departmentesakal
Updated on
Summary

सध्या लोकसभा व विधानसभेसाठी लागणारी ईव्हीएम ठेवण्यासाठी राजाराम तलाव येथील शासकीय गोदाम (Govt Godown) येथे ठेवण्याची व्यवस्था आहे.

कोल्हापूर : जिल्ह्यातील दोन लोकसभा व दहा विधानसभा मतदारसंघातील मतदान यंत्रे (ईव्हीएम) ठेवण्यासाठी नियोजित ‘ईव्हीएम’ (EVM Machine) गोदाम बारगळले आहे. याबाबतचा फेरप्रस्तावच जिल्हा निवडणूक विभागाने न पाठविल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. गोदामासाठी चार जागांची पाहणीही करण्यात आली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com