

Chief Election Officer K. Manjulaxmi briefing officials about election preparedness in Kolhapur.
sakal
कोल्हापूर : ‘मतदानासाठी ४८ तास शिल्लक राहिले असून, तोपर्यंत गैरप्रकार टाळण्यासाठी प्रशासन सतर्क झाले असून, भरारी पथके, तपासणी नाक्यांच्या अधिकाऱ्यांना कार्यकारी दंडाधिकाऱ्यांचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे त्यांच्याकडून कडक कारवाई अपेक्षित आहे’,