

Kolhapur ward election result political analysis
esakal
Kolhapur Mahapalika Election : कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीतील लक्षवेधी आणि चुरशीच्या मानल्या गेलेल्या प्रभाग क्रमांक ०७ ड मधील लढतीत आमदार राजेश क्षीरसागर यांचे पुत्र ऋतुराज क्षीरसागर यांनी विजय खेचून आणत आपला गड राखला आहे. माजी नगरसेवक विजय साळोखे यांच्याविरोधातील ही लढत विशेष चर्चेत होती.