

Tight Security Deployment
sakal
कोल्हापूर : जिल्ह्यातील दहा नगरपरिषदांसह तीन नगरपंचायतींसाठी मंगळवारी (ता. २) मतदान होत आहे. सुमारे ३१८ मतदान केंद्रांवर मतदान होत असून यासाठी ८०० पोलिस, ८०० होमगार्डसह जलद कृती दलाच्या तुकड्या असा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.