Kolhapur Women Voters Lead : कोल्हापूर जिल्ह्यात महिलांची अभूतपूर्व आघाडी; ७८.८७% मतदानात महिलांनी पुरुषांना मागे टाकले!
City-Wise Voting Percentage : सर्व नगरपालिका आणि नगरपंचयातींमध्ये मिळून १ लाख १६८ पुरुष, तर १ लाख १ हजार ५१२ महिलांनी आपला मतदानाचा हक्क बजावला. पुरुषांपेक्षा १ हजार ३४४ अधिक महिलांनी मतदान केले.
कोल्हापूर : जिल्ह्यातील दहा नगरपालिका आणि तीन नगरपंचायतींसाठी आणि तेथील नगराध्यक्षपदांसाठी चुरशीने ७८.८७ टक्के मतदान झाले. यामध्ये महिलांचे प्रमाण पुरुषांपेक्षा अधिक होते.