

A voter searches for his polling booth after facing confusion at multiple centers in Kolhapur.
sakal
कोल्हापूर : मतदान केंद्र न मिळाल्याने आज काही मतदारांनी नाराजी व्यक्त केली. एका मतदाराला केंद्र शोधण्यासाठी तीन तास लागले. वेगवगेळ्या केंद्रावर भेटी द्याव्या लागल्या. काहींना मतदार केंद्र मिळाले, तर काहींना न मिळाल्यामुळे त्यांनी नाराज होऊन घर गाठले. प्रशासकीय चुकांमुळे काही मतदारांना त्यांचा हक्क बजावता आला नाही.