

District Collector Amol Yedge inspects EVM strong room security arrangements in Kolhapur.
sakal
कोल्हापूर : ईव्हीएम मशीनची सुरक्षितता ही अत्यंत संवेदनशील आहे. त्यामुळे तेथे चोवीस तास कडक पहारा ठेवा. पाऊस किंवा इतर नैसर्गिक आपत्ती लक्षात घेऊन स्ट्राँग रूममध्ये ओलावा येणार नाही याची काळजी घ्या.