Kolhapur Crime News : कॅन्सरवर औषध देण्याचा बहाणा भोंदूबाबाकडून महिलेवर अत्याचार, कोल्हापूरतील बाबाच्या दरबारात येणाऱ्या दिग्गजांचे धाबे दणाणले

Kolhapur crime update : कॅन्सर उपचाराचे आमिष दाखवत महिलेची फसवणूक आणि अत्याचार केल्याप्रकरणी कोल्हापूरातील एका भोंदूबाबाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रकरण समोर येताच संबंधितांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Kolhapur Bhindubaba sexual assault case

Kolhapur Bhindubaba sexual assault case

esakal

Updated on

Fake Baba Arrested Kolhapur : कॅन्सर बरा होण्याचे औषध देण्याच्या बहाण्याने महिलेवर अत्याचार करणारा भोंदूबाबा प्रतीक रामचंद्र मुळे (वय , रा. लुगडी ओळ, मटण मार्केट परिसर) याला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली. पीडित महिलेने तक्रार दाखल करताच तो पसार झाला होता. मुळे याच्यावर गुन्हा दाखल झाल्याने बाबाच्या दरबारात येणाऱ्या अनेकांना धक्का बसला होता. आता त्याला अटक झाल्याने त्याच्या संपर्कातील काहींचे धाबे दणाणले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com