Kolhapur Farmer Loan Waiver: काेल्हापूर जिल्ह्यातील १,३४२ शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र; पात्र शेतकऱ्यांनी त्वरित करा हे काम, नेमकं किती कर्ज हाेणार माफ?

Kolhapur Farmer Loan Waiver List Released for 1342 Farmers: दोन लाखांपर्यंत पीक कर्जमाफी; पात्र शेतकऱ्यांना कर्जबाकी तपासण्याचे आवाहन
Kolhapur Farmers Loan Waiver News 1342 Beneficiaries Must Complete Aadhaar Authentication to Receive Eligible Loan Relief

Kolhapur Farmers Loan Waiver News 1342 Beneficiaries Must Complete Aadhaar Authentication to Receive Eligible Loan Relief

sakal

Updated on: 

कोल्हापूर : राज्य सरकारच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना २०२६ अंतर्गत आज ३ लाख ५१ हजार १९२ पात्र शेतकऱ्यांची चौथी यादी प्रसिद्ध केली. यामध्ये कोल्हापूर जिल्ह्यातील १ हजार ३४२ शेतकऱ्यांचा समावेश आहे. या यादीतील शेतकऱ्यांना आधार प्रमाणीकरणाची प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर कर्जमुक्तीचा लाभ मिळणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com