
Kolhapur News: शेतकऱ्यानं पै पै जोडून म्हैशी घेण्यासाठी सात लाख रुपये बँक खात्यात साठवले होते. पण त्याच्या मुलानं ऑनलाइन गेमच्या नादात त्यातले पाच लाख रुपये उडवले. खात्यातने पैसे कट झाल्याचे मेसेज येताच शेतकऱ्याला मोठा धक्का बसला. फ्री फायर गेम खेळताना काही अॅप त्यात डाऊनलोड झाले. याद्वारे हॅकर्सनी खात्यातले पैसे उडवले. राधानगरी तालुक्यात ही घटना घडलीय.