Kolhapur Football Leauge : पाटाकडील ‘अ’चा पेनल्टीवर निर्णायक प्रहार; बालगोपालवर १ - ० मात करून स्पर्धेत मजबूत पाऊल

Strong Defensive Strategies : पाटाकडील ‘अ’ संघाने अखेरच्या मिनिटांपर्यंत टिकून प्रभावी बचाव करत मिळवला दणदणीत विजय; अरबाज पेंढारीच्या पेनल्टीने सामन्याला निर्णायक वळण.
Strong Defensive Strategies

Strong Defensive Strategies

sakal

Updated on

कोल्हापूर : श्री शाहू छत्रपती के. एस. ए. फुटबॉल लीग ‘ए’ डिव्हीजनमध्ये आज पाटाकडील तालीम मंडळ ‘अ’ने बालगोपाल तालीम मंडळचा एक विरुद्ध शून्य असा, तर सुभाषनगर फुटबॉल क्लबने संध्यामठ तरुण मंडळचा २-१ असा पराभव करीत स्पर्धेत आगेकूच केली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com