Kolhapur Fraud Case : कोल्हापुरातील मित्रांनी मिळून मित्राला गंडवल, लग्न लावून देतो म्हणून हजारो रुपये उकळले; चित्रपटाला लाजवेल अशी आहे कथा

Fake marriage scam : लग्नाचे आमिष दाखवून मित्रांचीच फसवणूक! कोल्हापुरातील ही घटना चित्रपटालाही लाजवेल अशी आहे. जाणून घ्या संपूर्ण प्रकरण.
Kolhapur Fraud Case

Fraud Case kolhapur

esakal

Updated on

Friends cheated friend marriage scam : लग्नाचे आमिष दाखवून दोन एजंटांनी गोलिवडे (ता. पन्हाळा) येथील तरुणाची आर्थिक फसवणूक केली. प्रवीण अतिग्रे असे फसवणूक झालेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी पन्हाळा पोलिसांनी पृथ्वीराज शहाजी भोसले (वय ३१, रा. तेलवे, ता. पन्हाळा) व विकास अर्जुन चौगुले (वय ३० रा. कोतोली ता. पन्हाळा) यांना अटक केली. त्यांना येथील न्यायालयात हजर केले असता संशयितांना दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com