Kolhapur Rumours : इंधन टंचाईच्या अफवांनी पेट्रोल पंपांवर गर्दी; प्रशासनाचे स्पष्ट आवाहन, पुरेसा साठा उपलब्ध

Fuel Shortage : आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात इंधन टंचाई निर्माण झाल्याच्या अफवा काही ठिकाणी वेगाने पसरू लागल्या आहेत. या अफवांमुळे अनेक नागरिक पेट्रोल पंपांवर अतिरिक्त इंधन भरण्यासाठी गर्दी करत असल्याचे समोर आले आहे.
Vehicles queue at a petrol pump

Vehicles queue at a petrol pump

sakal

Updated on

कोल्हापूर : ‘सध्या आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या तणावपूर्ण पार्श्वभूमीवर जिल्ह्यात इंधन तुटवडा निर्माण झाल्याची अफवा काही ठिकाणी पसरत आहे. यामुळे जिल्ह्यातील अनेक पेट्रोल पंपांवर वाहनांमध्ये अतिरिक्त स्वरूपात इंधन साठवण्यासाठी नागरिकांची गर्दी होत असल्याचे निदर्शनास आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com