Kolhapur Accident News : कोल्हापूर गगनबावडा राष्ट्रीय मार्गावर भीषण अपघात, दूध वाहतूक टेम्पोचा ब्रेक फेल; तीन दुचाकीला उडविले

Kolhapur Road Accident : गगनबावडा मार्गावर मोठा अपघात; दूध टेम्पोचा ब्रेक निकामी झाल्याने तीन दुचाकीस्वार जखमी. वाहतुकीवर काही काळ परिणाम.
Kolhapur Gaganbawda road accident latest update

Kolhapur Gaganbawda road accident latest update

esakal

Updated on

Milk Tempo Brake Failure Accident : (कुंडलिक पाटील): कोल्हापूर गगनबावडा मार्गावर बालिंगा तालुका करवीर येथे दूध वाहतूक करणाऱ्या टेम्पोचा ब्रेक फेल झाला आणि टेम्पो वरील चालकाचा ताबा सुटला. प्रसंगावधान राखत चालकाने टेम्पो झाडाच्या दिशेने वळविला ,यावेळी उभा केलेल्या तीन दुचाकी गाड्यांना उडवीले, या अपघातात टेम्पोच्या पुढील भागाचा चक्का चुरा झाला व दुचाकी गाड्यांचे नुकसान झाले, अपघातात सुदैवाने कोणतीही जीवित्त झाली नाही. साडे अकरा वाजता ही घटना घडली. घटनास्थळी काही वेळ वाहतुकीची कोंडी झाली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com