

Kolhapur Ganesh Idol Collapse Visarjan
esakal
21 Feet Ganesh Idol Kolhapur : विसर्जन मिरवणुकीत मार्गस्थ झालेली वाय. पी. पोवार नगर मंडळाची २१ फुटी गणेशमूर्ती आज (ता.25) शुक्रवारी सकाळी सव्वादहा वाजता गोखले कॉलेज चौकात अचानक कोसळली. मूर्तीला मार्गावरील विद्युत तारेचा स्पर्श झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे सांगण्यात आले. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झाले नाही.