Kolhapur Ganeshotsav : ढोल-ताशा पथक, लेझीमला तरुणाईचा ‘ताल’;पारंपरिक ठेक्यावर नवी पिढी स्वार; मानधनाची अपेक्षा न ठेवता उपक्रमांत सहभाग

Traditional Instruments Add Energy to Ganesh Processions: कोल्हापूरच्या गणेशोत्सवात ‘जेन झी’चा नवा ठेका; ढोल-ताशा, लेझीम, हलगीच्या तालासाठी युवक-युवतींचा वाढता सहभाग
Kolhapur Ganeshotsav

Kolhapur Ganeshotsav

esakal

Updated on

कोल्हापूर : गणेशोत्सवाच्या मिरवणुकीत पारंपरिक वाद्यांचा नाद घुमला की, वातावरणात उत्साह संचारतो. या पारंपरिक ठेक्याला आता जेन झीच्या सहभागाची साथ मिळत आहे. ढोल पथकांपासून लेझीम, हलगी, झांज व अन्य पारंपरिक वाद्यांचा कडकडाट करण्यासाठी युवक-युवतींचा सहभाग वाढत आहे. अनेकजण मानधनाची अपेक्षा न ठेवता केवळ गणेशोत्सवाविषयीची आस्था, मित्रांचा समूह व कलेची आवड यामुळे उपक्रमांत सहभाग नोंदवत आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com