LPG Gas : गॅस तुटवड्यात काळाबाजार तेजीत; कोल्हापुरात घरगुती सिलिंडरचा व्यावसायिक वापर उघड

काही ठिकाणी वितरक, एजंट आणि ग्राहक यांची मिलीभगत असल्याचेही समोर येत असून, या सर्व प्रकारांना आळा घालणे प्रशासनासमोर मोठे आव्हान बनले आहे.
LPG cylinders

LPG cylinders

sakal

Updated on

कोल्हापूर : व्यावसायिक गॅस बंद झाला तरी वितरक आणि ग्राहक घरगुती गॅस व्यावसायिक उपयोगासाठी जादा दराने देत असल्याचे निदर्शनास येत आहे. घरातील जादाचे सिलिंडर व्यावसायिकांना देणे, नोंदणी केलेल्या ग्राहकाला एक दिवस उशिरा गॅस देऊन त्याचा सिलिंडर व्यावसायिकाला देणे असे प्रकार सर्रास सुरू आहेत. याला आळा घालण्याचे मोठे आव्हान प्रशासनासमोर आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com