Kolhapur Industrial Gas Shortage : वेल्डिंग, स्टील कटिंग कामे बंद पडण्याच्या मार्गावर; गॅस अभावी रोजगारासह, कोट्यवधींची उलाढाल ठप्प होण्याची भीती

elding Industry, Steel Cutting Crisis : मध्यपूर्व आशियात सुरू असलेल्या युद्धाच्या ज्वाळांचा फटका आता कोल्हापूरच्या औद्योगिक क्षेत्राला बसू लागला आहे.
Workers in a Kolhapur industrial unit

Workers in a Kolhapur industrial unit

sakal

Updated on

नागाव : मध्य पूर्व आशियात धगधगणाऱ्या युद्धाच्या ज्वाळांचे चटके आता येथील स्थानिक औद्योगिक पट्ट्याला बसू लागले आहेत. आंतरराष्ट्रीय स्तरावर विस्कळीत झालेली पुरवठा साखळी आणि गॅसची टंचाई यामुळे कोल्हापूर जिह्यातील औद्योगिक उत्पादनावर टांगती तलवार निर्माण झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com