

kolhapur crime
esakal
Kolhapur gelatin blast: कोल्हापुरात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. एका बंद असलेल्या घरामध्ये जिलेटिनचा स्फोट झालाय. एवढंच नाही तर परिसरातून तब्बल दहा ते बारा स्फोट झाल्याची माहिती येतेय. त्यामुळे आजूबाजूचे नागरिक भयभीत झाले आहेत. पोलिस घटनास्थळी दाखल झाले असून तपास सुरु झालाय.