Hasan Mushrif caste politics controversy in Gokul
esakal
कोल्हापूर : गोकुळमध्ये जातीयवाद आणि धर्मवादाचा प्रश्नच येत नाही, हे मंत्री हसन मुश्रीफ आणि आमदार सतेज पाटील यांनाही माहिती आहे, असे मत खासदार श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांनी व्यक्त (Shahu Maharaj statement on Gokul controversy) केले.