Prakash Abitkar statement on Gokul election
esakal
कोल्हापूर : गोकुळच्या निवडणुकीत मतदारांनी १३ आणि १२ अशा पद्धतीचा कौल दिला आहे. त्यामध्ये १४ संचालक उपस्थित असल्याशिवाय अध्यक्ष निवड होऊ शकत नाही, असा संघाचा पोटनियम (Gokul chairman election 13-12 voting result) आहे. त्यामुळे १४ संचालकांचा आकडा दोघांकडेही नाही. कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय अधिकृतरीत्या अध्यक्ष निवड झाली म्हणता येत नाही.