Gokul Chairman Election : महायुतीच्या नेत्यांची आज गोव्यात बैठक; गोकुळ अध्यक्ष निवडीबाबत होणार चर्चा, सतेज पाटलांनी मुश्रीफ, कोरे, नरकेंकडे काय केली विनंती?

Gokul Chairman Election Will All 12 Mahayuti Directors Attend? : गोकुळ अध्यक्ष निवडीपूर्वी महायुतीच्या १२ संचालकांच्या उपस्थितीबाबत उत्सुकता वाढली आहे. सतेज पाटील यांनी मुश्रीफ, कोरे आणि नरकेंना विनंती केली असून, तज्ज्ञ संचालकांच्या मतदानाच्या प्रस्तावावरही चर्चा सुरू आहे.
Will 12 Mahayuti directors attend Gokul election?

Will 12 Mahayuti directors attend Gokul election?

esakal

Updated on: 

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या अध्यक्ष निवडीसाठी महायुतीचे १२ संचालक उपस्थित राहणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले (Gokul Chairman Election in Kolhapur) आहे. आज (ता. २८) महायुतीचे प्रमुख नेते गोव्यात सहलीवर असणाऱ्या ‘गोकुळ’च्या १२ संचालकांची भेट घेऊन चर्चा करून दुपारी मुंबईत मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेतली जाणार असल्याचे समजते. दरम्यान, दोन्ही आघाडींचे सर्व संचालक कोल्हापुरात दाखल होणार आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

Devendra Fadnavis advice on Gokul chairman election
Kolhapur Gokul chairman election latest news
Gokul Chairman Election Satej Patil
Gokul election result 2026 in Kolhapur
Marathi News Esakal
www.esakal.com