Gokul Chairman Election : 'गोकुळ'च्या अध्यक्ष निवडीत ट्विस्ट! सहलीवरून संचालक येणार थेट कोल्हापुरात; फडणवीसांच्या सल्ल्याने महायुती खेळणार मोठा डाव?

Kolhapur Gokul chairman election 2026 latest news : कोल्हापूरच्या गोकुळ अध्यक्ष निवडीबाबत महायुतीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला घेण्याची शक्यता आहे. संचालक २८ ऑक्टोबरला कोल्हापुरात परतल्यानंतर पुढील रणनीतीवर चर्चा होणार आहे.
Devendra Fadnavis advice on Gokul chairman election

Devendra Fadnavis advice on Gokul chairman election

esakal

Updated on: 

कोल्हापूर : गोकुळच्या अध्यक्ष निवडीत काय निर्णय घ्यावा, याबाबत महायुतीचे नेते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला घेण्याची शक्यता (Gokul chairman selection Mahayuti decision) आहे. मंगळवारी (ता. २७) मंत्रालयात कॅबिनेटची बैठक झाल्यानंतर याबाबत चर्चा होण्याची शक्यता आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Satej Patil statement on Gokul chairman election
Shashikant Patil Gokul chairman candidate
Kolhapur Gokul chairman election latest news
Gokul election result 2026 in Kolhapur
Marathi News Esakal
www.esakal.com