Gokul Chairman Election Latest News : 'गोकुळ'चा अध्यक्ष आमचाच होणार! तांत्रिक मुद्द्यांवर महायुतीचे नेते अडथळा आणणार नाहीत; सतेज पाटील यांचा मोठा दावा

Satej Patil statement on Gokul chairman election : गोकुळ अध्यक्ष निवडीबाबत सतेज पाटील यांनी विश्वास व्यक्त केला. महायुतीचे १२ संचालक सभेला उपस्थित राहतील, कोरमचा प्रश्न निर्माण होणार नाही आणि बहुमताच्या आधारे आमचाच अध्यक्ष होईल, असे ते म्हणाले.
Satej Patil statement on Gokul chairman election

Satej Patil statement on Gokul chairman election

esakal

Updated on: 

पुणे : ‘गोकुळ’च्या निवडणुकीतील महायुतीत असलेले मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री प्रकाश आबिटकर, आमदार डॉ. विनय कोरे, प्रा. संजय मंडलिक हे सहकारात काम केलेले नेते (Gokul chairman election latest news) आहेत. त्यामुळे संघाच्या अध्यक्ष निवडीत ते तांत्रिक मुद्द्यांवर कोणतीही परिस्थितीत तयार करणार नाहीत, त्यांचे सर्व १२ संचालक सभेला येतील, असा विश्‍वास काँग्रेसचे विधान परिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी व्यक्त केला.

Loading content, please wait...

Related Stories

Satej Patil Strategy Gokul Chairman Kolhapur Political News
Satej Patil vs Mahayuti in Kolhapur politics
Satej Patil's Promise May Decide Gokul's First Chairmanship
Satej Patil strategy in Gokul election 2026
Marathi News Esakal
www.esakal.com