Gokul Dairy Loss ₹280 Crore Financial Burden : 'गोकुळ'च्या तोट्याची जबाबदारी कोणाची? जाब विचारण्याची गरज, सत्तेसाठी संघर्ष करणाऱ्या नेत्यांनी लक्ष घालण्याची अपेक्षा

Gokul Dairy Kolhapur latest financial loss news : गोकुळ दूध संघावर २८० कोटींचा अतिरिक्त आर्थिक भार पडल्याचे प्रशासक मंडळाने जाहीर केले. पशुखाद्य विभागालाही १६ कोटींचा तोटा झाला असून, माजी संचालकांच्या निर्णयांवर प्रश्न उपस्थित होत आहेत.
Gokul dairy cattle feed division ₹16 crore loss

Gokul dairy cattle feed division ₹16 crore loss

esakal

Updated on: 

कोल्हापूर : स्थापनेपासून अपवाद सोडला तर कधीही तोट्यात नसलेल्या ‘गोकुळ’ला आताच तोटा कसा झाला, याची जबाबदारी कोणाची, सत्तेसाठी टोकाचा संघर्ष केलेले नेते असो किंवा दूध उत्पादक याचा जाब विचारणार का नाही, असे अनेक प्रश्‍न यानिमित्ताने उपस्थित होत (Gokul milk union ₹280 crore additional financial burden) आहेत.

Loading content, please wait...