Satej Patil Allegations On Gokul Election : 'गोकुळ दूध संघ गुजरातमधील फेडरेशनच्या घशात घालण्याचा डाव'; आमदार सतेज पाटील यांचा महायुतीवर गंभीर आरोप

Gokul Dairy election 2026 latest news : चुये येथे गोकुळ निवडणुकीच्या प्रचाराचा प्रारंभ झाला. आमदार सतेज पाटील यांनी महायुतीवर गोकुळच्या स्वायत्ततेबाबत आरोप केले. माजी खासदार राजू शेट्टी यांनीही ठरावधारकांना पैशाच्या आमिषापासून दूर राहण्याचे आवाहन केले.
Satej Patil Gokul election allegations

Satej Patil Gokul election allegations

esakal

Updated on: 

चुये (जि. कोल्हापूर) : गोकुळच्या १४०० दूध संस्था अपात्र करणे, हा अजेंडा नव्हता; तर महायुतीने गोकुळ हा गुजरातमधील सरदार वल्लभभाई पटेल को-ऑपरेटिव्ह फेडरेशनच्या घशात घालण्याचा डाव आखला (Satej Patil Gokul election allegations) आहे. गोकुळ कोल्हापूर जिल्ह्याचा संघ राहिला पाहिजे, यासाठी राजर्षी शाहू शेतकरी समविचारी पॅनेलशिवाय पर्याय नाही, असे आवाहन आमदार सतेज पाटील यांनी केले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com