Gokul Milk Record : कोजागरीला 'गोकुळ'ची विक्रमी 21 लाख 70 हजार लिटर दूध विक्री; मागील वर्षीच्या तुलनेत विक्रीत किती टक्क्यांची वाढ?

Gokul Milk Sales Reach 21.70 Lakh Litres on Kojagiri Purnima : कोजागरी पौर्णिमेनिमित्त गोकुळ दूध संघाने एका दिवसात २१ लाख ७० हजार ४७८ लिटर दूध विक्रीचा विक्रम केला. गतवर्षीच्या तुलनेत विक्रीत सुमारे सात टक्क्यांची वाढ झाली.
Kojagiri Purnima Gokul milk sales growth 2026

Kojagiri Purnima Gokul milk sales growth 2026

esakal

Updated on: 

कोल्हापूर : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने (गोकुळ) कोजागरी पौर्णिमेनिमित्त दूध विक्रीत नवा विक्रम केला. एकाच दिवशी तब्बल २१ लाख ७० हजार ४७८ लिटर दूध विक्री झाली (Gokul milk sales 21.70 lakh litres in one day) असून, गतवर्षीच्या तुलनेत १ लाख ४१ हजार ९५२ लिटर म्हणजेच सुमारे ७ टक्क्यांची वाढ झाली आहे. गतवर्षी कोजागरी पौर्णिमेच्या दिवशी गोकुळची दूध विक्री २० लाख २८ हजार ५२६ लिटर होती.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com