
Kolhapur News: कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघ अर्थात गोकुळचं राजकारण दिवसेंदिवस बदलत आहे. त्याचे परिणाम हे गोकुळच्या पुढच्या वर्षीच्या निवडणुकीवर होणार हे निश्चित आहे. आता गोकुळमध्ये काय झालं तर मुश्रीफांनी यंदा डाव टाकलाय पण त्यांनी ना महाडिकांना डिवचलंय ना बंटी पाटलांना तर त्यांनी खरा गेम शिंदेंच्या शिवसेनेचा केलाय. कसा ते पाहूया.