Gokul Election Update : 'गोकुळ'च्या यादीतून ६२६ दूध संस्थांना डच्चू; ५ हजार ४७० पैकी ४ हजार ८४४ संस्थाच ठरल्या पात्र, नवी यादी जाहीर, आता कोणाचे बिघडणार गणित?

Final Voter List Announced for Gokul Milk Union Election : न्यायालयीन प्रक्रियेनंतर गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी अंतिम मतदार यादी जाहीर झाली. एकूण ५,४७० संस्थांपैकी ६२६ संस्था अपात्र ठरल्या आहेत.
Gokul Milk Union election voter list 2026

Gokul Milk Union election voter list 2026

esakal

Updated on

कोल्हापूर : न्यायालयीन लढाईनंतर अखेर गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठीच्या मतदार यादीतून ६२६ संस्थांना डच्चू मिळाला. ५ हजार ४७० पैकी ४ हजार ८४४ संस्था पात्र ठरल्या आहेत. सहाय्यक निबंधक (दुग्ध) कृष्णा ठाकरे यांनी ही यादी जाहीर (Gokul dairy cooperative election latest news) केली. गेली दोन-तीन महिने सुरू असलेल्या सावळ्यागोंधळावर अखेर पडदा पडला. आता सहाय्यक निबंधकांकडील सर्व सुनावण्या आणि निर्णयाची प्रक्रिया संपली असल्याचे जाहीर केले.

Loading content, please wait...

Related Stories

Gokul election voter list 2026 in Kolhapur
Why is Gokul milk union election delayed?
Gokul Milk Union election Supreme Court order 2026
Shaumika Mahadik Gokul Milk Union controversy
Marathi News Esakal
www.esakal.com