Gokul Election 2026 : गोकुळ निवडणुकीत महायुतीचा फॉर्म्युला ठरला! जागावाटपावर मंत्री हसन मुश्रीफांचे मोठे भाष्य; म्हणाले, 'आता अदृश्य शक्ती लुप्त झालीय...'

Gokul election 2026 Mahayuti seat sharing Hasan Mushrif panel announcement : गोकुळ निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटप अद्याप निश्चित झालेले नाही. ठरावांच्या संख्याबळावर उमेदवारी ठरणार असून आठ ऑक्टोबरला माघारीवेळी पॅनेल जाहीर होईल, अशी माहिती हसन मुश्रीफ यांनी दिली.
Hasan Mushrif panel announcement October 8

Hasan Mushrif panel announcement October 8

esakal

Updated on

कोल्हापूर : ‘गोकुळ’च्या निवडणुकीसाठी महायुतीतील जागा वाटपासंदर्भात मुख्यमंत्र्यांशी अद्याप चर्चा झालेली (Gokul Election 2026) नाही. ठरावांच्या संख्याबळावरच घटक पक्षांच्या जागा निश्‍चित होतील, त्यासाठी आम्हाला एकत्र बसावे लागेल, त्यानंतर आठ ऑक्टोबरला माघारीच्या वेळीच पॅनेल जाहीर होईल, अशी माहिती वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

Loading content, please wait...

Related Stories

Gokul Politics
Satej Patil vs Hasan Mushrif
Gokul Election 2026
Kolhapur Gokul Election
Marathi News Esakal
www.esakal.com