Gokul Election 2026 : ...अखेर 'गोकुळ'चा तिढा सुटला! महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित, मुश्रीफांची राष्ट्रवादी ठरली वरचढ; पाहा कोणत्या पक्षाला किती जागा मिळाल्या?

Gokul Election 2026 Mahayuti Seat Sharing Formula : गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी महायुतीचे जागावाटप निश्चित झाले असून राष्ट्रवादीला ९, भाजपला ७, शिवसेनेला ७ आणि जनसुराज्यला २ जागा मिळाल्या आहेत.
Gokul Election 2026 Mahayuti seat sharing formula

Gokul Election 2026 Mahayuti seat sharing formula

esakal

Updated on: 

कोल्हापूर : कोल्हापूरच्या राजकारणात महत्त्वाचे स्थान असलेल्या गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीसाठी महायुतीतील जागावाटपाचा तिढा अखेर सुटला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस, भाजप, शिवसेना आणि जनसुराज्य शक्ती पक्षांमध्ये गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जागावाटपाच्या चर्चेला आता पूर्णविराम मिळाला (Gokul Election 2026 Mahayuti) आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पातळीवर झालेल्या चर्चेनंतर महायुतीचा जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित करण्यात आला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Kolhapur Gokul election 2026 Mahayuti
Gokul election 2026 Mahayuti seat sharing formula Hasan Mushrif Kolhapur
Kolhapur Gokul Milk Union Election
Gokul election 2026 Mahayuti formula in Kolhapur
Marathi News Esakal
www.esakal.com