Satej Patil's Promise May Decide Gokul's First Chairmanship
esakal
कोल्हापूर : २५ पैकी १४ जागा जिंकलेल्या समविचारी आघाडीकडून पहिल्या अध्यक्षपदाचा मान संघाचे संस्थापक कै. आनंदराव पाटील-चुयेकर यांचे पुत्र शशिकांत यांनाच मिळण्याची शक्यता (Gokul Election 2026) आहे. आमदार सतेज पाटील यांनीच तशी घोषणा केल्याने ते शब्द तर पाळतीलच; पण शशिकांत यांची गेल्यावर्षी अध्यक्षपदाची चालून आलेली संधी घालवलेल्यांचा बदला घेतला जाणार आहे.