Chandrakant Patil warning to Satej Patil
esakal
कोल्हापूर : काचेच्या घरात राहणाऱ्याने दुसऱ्याच्या घरावर दगड मारायचा नसतो, हे मुख्यमंत्र्यांवर आरोप करणाऱ्या आमदार सतेज पाटील यांनी लक्षात ठेवावे, असा इशारा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे (Chandrakant Patil statement on Satej Patil) दिला.