Gokul Election Update : विश्‍वास पाटील, डोंगळे, मुश्रीफांना फटका? अपात्र दूध संस्था प्रतिनिधींची न्यायालयात धाव; आजच होणार सुनावणी

Gokul election disqualification controversy : गोकुळ निवडणुकीपूर्वी अपात्र संस्थांचा मुद्दा चर्चेत आला आहे. प्रमुख नेत्यांशी संबंधित दूध संस्थांना फटका बसल्याचा दावा असून, अपात्रतेविरोधात प्रतिनिधींनी न्यायालयात धाव घेतली आहे.
Hasan Mushrif Gokul election

Hasan Mushrif Gokul election

esakal

Updated on

कोल्हापूर : गोकुळच्या निवडणुकीसाठी अपात्रेचा फटका माजी अध्यक्ष विश्‍वास पाटील, अरुण डोंगळे व मंत्री हसन मुश्रीफ यांच्याकडील संस्थांना बसत आहे. याबाबत काही दूध संस्थांच्या प्रतिनिधींनी कोणाला कोठे फटका (Kolhapur Gokul election latest news) आहे, याची गणिते मांडण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे संस्था प्रतिनिधींनी न्यायालयात धाव घेतली आहे. आजच (ता. २) त्याच्यावर सुनावणी होणार असून, त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

Gokul Election
Gokul Election Power Struggle
Gokul Election Row
Hasan Mushrif Maharashtra road condition statement
Marathi News Esakal
www.esakal.com