Gokul Election 2026 : खासदार धनंजय महाडिक यांनी आमची बार्गेनिंग पॉवर कमी करण्याचा प्रयत्न केला; हसन मुश्रीफ यांचा थेट आरोप, गोकुळ संघात अंतर्गत घडामोडींना वेग

Gokul Election Update : Gokul Election 2026 मध्ये बिनविरोध निवडणुकीची शक्यता कमी असल्याचे हसन मुश्रीफ यांनी सांगितले. महायुती आणि धनंजय महाडिकांबाबतही त्यांनी भूमिका स्पष्ट केली.
Gokul Election 2026

Gokul Election 2026

esakal

Updated on

कोल्हापूर : महायुतीच्या संस्था असताना त्यांना न्यायालयीन संघर्ष का करावा लागला, हे अनाकलनीय आहे. मात्र, आमची बार्गेनिंग पॉवर कमी करण्याचा प्रयत्न खासदार धनंजय महाडिक यांच्याकडून झाला. मात्र, आम्ही सभासद संख्या कमी होऊ दिली (Gokul Election 2026) नाही. यामुळे काही संस्था नाराज झाल्या आहेत; पण, त्यांची नाराजी दूर करू, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.

Loading content, please wait...

Related Stories

Satej Patil Hasan Mushrif Kolhapur Politics gokul dudh election
Hasan Mushrif vs Dhananjay Mahadik
Kolhapur Gokul Election
Hasan Mushrif Gokul election
Marathi News Esakal
www.esakal.com