Gokul Election : 'गोकुळ'वरून कोल्हापुरात राजकीय वातावरण तापलं! मुश्रीफांकडून आकडेवारी, इशारा कुणाला?; 'तुमची गरज नाही' असा अप्रत्यक्ष दिला संदेश

Gokul Election 2026 latest update : गोकुळ निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादी, शिंदे शिवसेना आणि जनसुराज्यकडे ३५०० ठराव असल्याचा दावा केला. १४०० संस्था पात्र ठरल्यानंतर महायुतीतील अंतर्गत राजकीय संघर्ष पुन्हा चर्चेत आला.
Kolhapur Gokul Election

Kolhapur Gokul Election

esakal

Updated on

कोल्हापूर : वर्षभर ‘गोकुळ’ची निवडणूक महायुती म्हणूनच एकत्र लढणार, असे सांगणाऱ्या मंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रवादीसह शिवसेना शिंदे व जनसुराज्यकडे मिळून ३५०० ठराव असल्याचे सांगून एकप्रकारे भाजप आणि पर्यायाने महाडिक गटालाच इशारा दिला आहे. यातून ‘तुमची गरज नाही’ असा अप्रत्यक्ष संदेश त्यांनी दिल्याचे बोलले (Gokul Election 2026) जाते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com