Hasan Mushrif Satej Patil Gokul election Kolhapur
esakal
कोल्हापूर : ‘गोकुळच्या निवडणुकीची धामधूम सुरू असतानाही तुम्ही आलात त्याबद्दल तुमचे आभार’ अशा शब्दांत मंत्री हसन मुश्रीफ यांनी कॉंग्रेस आमदार सतेज पाटील यांचा चिमटा काढला. यावर एकच हशा (Gokul Election Heat in Kolhapur) पिकला.