Hasan Mushrif Gokul Election Controversy : हसन मुश्रीफांची जीभ घसरली; प्रशासक मंडळाला धरले धारेवर, ठरावात संकलनावेळी गोंधळ, असं काय बोलले?

Gokul dairy election Kolhapur latest news : कोल्हापुरात गोकुळ निवडणुकीसाठी ठराव संकलनावेळी झालेल्या गोंधळावर मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रशासनावर तीव्र नाराजी व्यक्त केली.
Hasan Mushrif statement on Gokul election

Hasan Mushrif statement on Gokul election

esakal

Updated on

कोल्हापूर : ‘गोकुळचे ठराव द्यायला दोन हजार लोक येतील, हे दोन दिवस आधी शिष्टमंडळाने निवेदन देऊन सांगितले होते. मात्र, तुम्ही छोट्या जागेत व्यवस्था केली, इथे गोंधळ व्हावा, हीच तुमची इच्छा आहे.’ असा आरोप वैद्यकीय शिक्षणमंत्री हसन मुश्रीफ यांनी (Hasan Mushrif Gokul election controversy) केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com