Kolhapur Gokul milk union clash news
esakal
कोल्हापूर : जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ)च्या सभासद संस्थांच्या प्रतिनिधींनी चक्क दिव्यांग लिपिकाला कार्यालयात धक्काबुक्की केली. कॉलर पकडून सोडत नाही, असा इशारा देत शिव्याही दिल्या. सहायक निबंधक (दुग्ध) यांच्या कार्यालयात काल दुपारी ही घटना घडली.