Gokul Dudh Sangh Crisis : 'गोकुळ'वर प्रशासक नियुक्तीच्या कारवाईने मुश्रीफांना मोठा धक्का; भाजप-महाडिक गटासोबतचा दुरावा नडला!

Hasan Mushrif Faces Major Setback in Kolhapur : गोकुळ दूध संघावर प्रशासक नेमणुकीमुळे मंत्री हसन मुश्रीफ यांना मोठा राजकीय धक्का बसला असून महायुतीतील अंतर्गत मतभेद आणि महाडिक गटाचे वर्चस्व स्पष्ट झाले आहे.
Hasan Mushrif political setback Kolhapur

Hasan Mushrif political setback Kolhapur

esakal

Updated on

कोल्हापूर : जिल्ह्याचे प्रमुख अर्थिक सत्ताकेंद्र असलेल्या कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघावरील (गोकुळ) प्रशासक नियुक्तीची कारवाई हा महायुतीत असलेल्या मंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांच्यासाठी मोठा धक्का आहे. संघाची निवडणूक प्रक्रिया सुरू झाल्यापासून त्यांच्यासह महायुतीच्या अन्य नेत्यांनी भाजप आणि पर्यायाने महाडिक गटासोबत ठेवलेला दुरावा नडल्याचे बोलले जाते.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com