Gokul Milk Union election result 2026
esakal
कोल्हापूर : राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या गोकुळ दूध संघाच्या पंचवार्षिक निवडणुकीत आज आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखालील राजर्षी शाहू शेतकरी समविचारी आघाडीने २५ पैकी १३ जागा जिंकत सत्ता काबीज (Gokul Milk Union Election) केली. बारा जागा जिंकणाऱ्या महायुतीच्या नेतृत्वाखालील छत्रपती शाहू शेतकरी विकास आघाडीचा निसटता पराभव झाला.