Road Accident Kolhapur: कोल्हापुरातील हातकणंगले–कुंभोज मार्गावर दुचाकी घसरून युवकाचा मृत्यू, अपघाताची दृश्ये सीसीटीव्हीत कैद

CCTV Accident Footage : हातकणंगले–कुंभोज मार्गावर दुचाकी घसरल्याने एका युवकाचा मृत्यू झाला असून संपूर्ण अपघाताची दृश्ये सीसीटीव्हीत कैद झाली आहेत. घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Two wheeler accident news Hatkanangale

Two wheeler accident news Hatkanangale

esakal

Updated on

Youth Dies Road Accident Kolhapur : कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले–कुंभोज मार्गावर भीषण अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. लक्ष्मी मंदिराजवळ रस्त्यालगत उभारलेल्या एका लॉजच्या फलकाला दुचाकीची धडक बसल्याने हा अपघात घडला. सौरभ अजित गाझी, वय अंदाजे २५, रा. दूधगाव, ता. मिरज, जि. सांगली असे मृत तरुणाचे नाव आहे. अपघाताची नोंद हातकणंगले पोलिस ठाण्यात करण्यात आली असून संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com